Monday, October 18, 2021

सोन्याच्या भावात पुन्हा वाढ; तपासा लेटेस्ट भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय सराफा बाजारात कालच्या वाढीनंतरही सोन्याच्या दरात प्रति तोळा किंचीत वाढ झालेली दिसते. आज चांदीच्या किंमतीतही स्थिरता पाहायला मिळाली. कालच्या (ता.5) वाढीनंतर चांदीचे दरही 59 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाले.

आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा (22 कॅरेट साठी ) 45,680 रुपये तर तर 24 कॅरेटसाठी 46,680 आहेत. तर चांदीचे दर 60,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले.

सोन्याचे आज बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा २२ कॅरेटसाठी 45,680 तर २४ कॅरेटसाठी 46,680 असा भाव आहे. कालच्या तुलनेत आजच्या भावात किंचीत घट झालेली दिसते. ग्लोबल मार्केटमध्ये काल (ता.५) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

चांदीचे आजचे दर चांदीच्या किंमतीत देखील काल (ता.५) मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे चांदी आज 60,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल दिसत नाही का वाढले सोन्याचांदीचे दर? मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 32 पैशांनी कमी झाले आहे.

फॉरेक्स मार्केटमध्ये काल रुपया 74.63 च्या खालच्या स्तरावर उघडला होता. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाला आहे.आजचा भाव (ता.६)ग्रॅम – 22 कॅरेट(आज) 22 कॅरेट (काल) 1 ग्रॅम 4568 45498 ग्रऐम 36,544 36,39210 ग्रॅम 45,680 45,490100 ग्रॅम 4 ,56,800 4,54,900

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!