Monday, October 18, 2021

कोंबडीला दगड का मारला म्हणून विचारणा करण्यास गेल्याने जातीवाचक शिवीगाळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

श्रीगोंदा/प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथे कोंबडीला मारलेल्या दगडाने कोंबडी मरण पावल्याने विचारणा करण्यास गेल्याने अनिल ऊर्फ राजेंद्र महादेव हराळ, सौ.छाया अनिल हराळ दोघे रा.निमगाव खल्लु ता.श्रीगोंदा यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सौ राणी नवनाथ कांबळे वय 35 वर्षे रा निमगांव खलु ता श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथील राणी कांबळे यांच्या कोंबडीला दगड मारल्याने कोंबडी मरण पावल्याने अनिल ऊर्फ राजेंद्र महादेव हराळ रा. निमगाव खलु यांना विचारपुस करण्याकरिता गेले असता अनिल ऊर्फ राजेंद्र महादेव हराळ आणि त्याची पत्नी सौ.छाया अनिल हराळ दोघे रा.निमगाव खल्लु यांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुम्ही गावात कसे राहता तेच बघते असे म्हणुन फिर्यादीस खाली पाडुन लाथाबुक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव करत आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!