Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात या मार्केटमध्ये कांदा ४२०० पर्यंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये नगर,घोडेगाव, राहुरी मध्ये मोठ्या प्रमाणात आवक व भावात वाढ झाली आहे.यामुळे शेतकरी वर्गात आनंद बघायला मिळत आहे.

काल बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत 5474 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 4200 रुपये भाव मिळाला.

काल राहाता बाजार समितीत 5474 गोणी कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 3600 ते 4200 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2650 ते 3550 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1300 ते 2600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2500 ते 2800 व जोड कांदा 500 ते 1300 रुपये भाव मिळाला.

तर डाळिंबाची 8166 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 146 ते 225 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 96 ते 145, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 95 रुपये व नंबर 4 ला 10 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!