Saturday, October 23, 2021

दर्शनासाठी जातात पण नगर जिल्ह्यातील या ६ मंदिर परिसरात जमावबंदी लागू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. राज्यभरातील मंदिरांची दारं उघडली असून भक्तांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील मंदिरं खुली होणार असली तर

अहमदनगरमध्ये मात्र धार्मिक स्थळं सध्या खुली केली जाणार नाही. अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे.

7 तारखेपासून 20 ऑक्टोबरपर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर, कर्जत तालुक्यातल्या राशीन येथील जगदंबा देवी मंदिर, केडगाव येथील रेणुका माता मंदिर, नगर एमआयडीसी येथील रेणुकामाता मंदिर, बुऱ्हाणनगर येथील

तुळजाभवानी मंदिर आणि नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील रेणुकामाता मंदिर या 6 मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.नगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वाढत

असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. पण, जमावबंदी असली तरी भक्तांना ऑनलाईन पास घेऊन दर्शन घेता येणार आहे. एक देवस्थान ठिकाणी रोज 5000 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!