Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील नागरिकांना म्हत्वाची बातमी : पुढील 3-4 तासांनी बाहेर जाताना खबरदारीचे आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. परतीचा पाऊस सुरू झाला आहे असे बोले जात होतं.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान पुन्हा आज राज्यात येत्या काही तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 07 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नवा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी 30-40 किमी प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ आणि मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, पालघरमध्ये पुढील 3-4 तासांच्या दरम्यान बाहेर जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन आयएमडी मुंबई विभागाने केलं आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे. येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा कालच देण्यात आला होता. राज्यात पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!