Saturday, October 23, 2021

राज्यसरकार निद्रीस्त अवस्थेत गेलं: राधाकृष्ण विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना (Corona) संसर्गानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार भक्ती मंदिरांचे द्वार उघडताच निर्णयाचे स्वागत व दर्शनासाठी राजकीय पक्षांचे पर्यटन झाले. विविध राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याच्या निर्णयाचा उत्सव साजरा केला.

दरम्यान आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. राज्यसरकार निद्रीस्त अवस्थेत गेलं असल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्या पेक्षा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा,

नुकसान झालेल्या खरीप पिकांना भरीव मदत द्या अशी मागणी ही विखे पाटील यांनी केली आहे.विखे पाटील आज माहुर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अशातच आता हे महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं असून त्यांनी केंद्राकडे बोट दाखविन्या पेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील आज माहुर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते

 त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर आपण देवीकडे “या सरकारला सुबध्दी दे असे साकडे घातले” आहे असं सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!