Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे चार हजार कांदा गोण्यांची बुधवारी आवक झाली. कांद्याच्या भावातील तेजी थांबली असून आज घसरण झाली आहे.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या तीन हजार 899 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज अवघा 3700 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. एक नंबर कांद्याच्या प्रतवारीच्या कांद्याच्या भावात सुमारे पाचशे रुपयांची घट झाली.

बुधवारचे कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 3600 ते 4200, दोन नंबर कांदा ः 2650 ते 3550, तीन नंबर कांदा ः 1300 ते 2600, गोल्टी कांदा ः 2500 ते 2800, जोड कांदा ः 500 ते 1300

आजचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 3200 ते 3700, दोन नंबर कांद्याचे भाव ः 2350 ते 3150, तीन नंबर कांदा ः 1200 ते 2300, गोल्टी कांदा ः 2500 ते 2700, जोड कांदा ः 200 ते 1100.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे. कांद्याच्या भावात वाढ होऊ लागल्याने शेतकर्य़ांमध्ये आनंदाचे वातावण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!