Friday, October 22, 2021

गॅस बुकींकवर दररोज मिळवा 10001 रुपयांचे सोने; जाणून घ्या कसे कराल बुकिंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे.

एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे.

पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत ​​आहे. नवरात्र काळात गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांपैकी 5 भाग्यवान ग्राहकांना कॅश प्राईजद्वारे रिव्हाड्स मिळतील.

7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या ऑफरचा लाभ युजर्स 16 ऑक्टोबर पर्यंत घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत एलपीजी गॅस बुकिंगवर सर्व युजर्संना 1000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर टॉप ब्रँडचे इतर डिल्स आणि रिव्हार्ड व्हाऊचर्स जिंकण्याची संधी या ऑफरमध्ये मिळणार आहे.

पैटीएम मधून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:

पेटीएम अॅपमध्ये Recharge & Bill Payment मधील Gas Cylinder च्या आयकॉनवर क्लिक करा. गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी गॅस पुरवठादाराचे नाव सिलेक्ट करा.

 त्यानंतर एलपीजी कन्जुमर नंबर आणि एजन्सीचे नाव सिलेक्ट करा. मग गॅस बुकिंगचे पेमेंट पेटीएमद्वारे ऑनलाईन करा. नवरात्र काळात गॅस बुकिंग करणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना दररोज 10001 रुपयांचे पेटीएम गोल्ड मिळेल.

दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ केल्याने याचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यात पैटीएमने ही ऑफर सुरु करुन सर्व युजर्संना दिलासा दिला आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!