Wednesday, October 27, 2021

काळजी घ्या:विद्यार्थ्याला कोरोना, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शाळा तीन आठवड्यासाठी बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरेही सुरु करण्यात आली आहेत. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, सणात कोरोनाचा पुन्हा धोका वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा सुरु होऊन काही दिवस झाले असताना एका विद्यार्थ्याला कोरोना झाल्याने तीन आठवड्यांसाठी शाळा बंद करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तीन

आठवड्यासाठी बंद करावी लागली आहे. पूर्णा तालुक्यातील गौर गावातील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अशा 69 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये आठवीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीन

 आठवड्यासाठी ही शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी आणि नातेवाईकांच्याही चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!