Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील ‘ही’ घटना त्यामुळे जिल्हा हादरला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: विविध रुपांची पूजा करण्यात येतेय. तर दुसरीकडे अशी दुर्दैवी घटना घडतेय. एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना आईने एका नात्यातील तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न लावले होते. पतीने वेळोवेळी शारीरिकसंबंध ठेवल्याने तिने एका बालिकेला जन्म दिला होता.

ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.नगरमधील दुर्दैवी घटनानगर शहरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना आईने एका नात्यातील तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न लावले होते. पतीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने तिने एका बालिकेला जन्म दिला.

त्याला जुगाराचा नाद लागल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर घरी येऊन त्रास देत होता. ती या त्रासाला कंटाळून आईकडे राहण्यास आली. पीडिताने चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला व तिच्या बाळाला घेऊन जिल्हा रूग्णालयात

 गुरूवारी (ता.७) वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. तेथून विवाहितेसह बालिकेचेही अपहरण करण्यात आले. रुग्णालयातून पीडित मुलीसह बाळाचे अपहरणअल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीची आई, पती व सासऱ्या विरोधात अत्याचार, पोक्‍सो,

बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तेथून तिच्यासह तिच्या बालिकेचे अपहरण झाले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरून

तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके हे पुढील तपास करीत आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांची पथके पीडितेचा शोधासाठी रवाना झाली आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!