Monday, October 25, 2021

या भारतीय क्रिकेटपटूंने मैदानात गुडघे टेकुन अंगठी देऊन तिला केले प्रपोज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवाग गोलंदाज. दिपक चाहर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच चर्चेत येण्याच कारण त्याची खेळी नाहीतर वेगळच कारण आहे. पंजाब विरुध्दच्या सामन्यानंतर दिपक चाहरने त्याच्या गर्लफ्रेंडला फिल्मीस्टाईलने प्रपोज केलं.

दीपक चाहरने स्टेडियममध्ये गुडघे टेकुन अंगठी देऊन तिला प्रपोज केले. यादरम्यान एम एस धोनीची बायको साक्षी सिंह धोनी आणि मुलगी जीवाही उपस्थित होती. साक्षीने हा क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

दीपक चाहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. तिला पाहताच अनेकांना वाटले ती परदेशी आहे. नंतर दिपक चाहरची बहिण मालती चाहरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खुलासा केला. दिपक चाहरच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज आहे अस तिने सांगितलं.

ती विदेशी नाही, जया दिल्ली येथे राहते. सगळीकडे शोधल्यानंतर समजल की, जया भारद्वाज ही बिग बॉस फेम सिध्दार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिध्दार्थ भारद्वाजचं नाव टीव्ही दुनियेतील प्रसिध्द नाव आहे.

दीपक चाहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. तिला पाहताच अनेकांना वाटले ती परदेशी आहे. नंतर दिपक चाहरची बहिण मालती चाहरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खुलासा केला. दिपक चाहरच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज आहे अस तिने सांगितलं. ती विदेशी नाही, जया दिल्ली येथे राहते.

सगळीकडे शोधल्यानंतर समजल की, जया भारद्वाज ही बिग बॉस फेम सिध्दार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिध्दार्थ भारद्वाजचं नाव टीव्ही दुनियेतील प्रसिध्द नाव आहे.पंजाब विरुध्दच्या मॅचमध्ये दीपक चाहरची खेळी काही खास नव्हती. चेन्नई सुपर

किंग्जचा पंजाब किंग्जने ६ विकेट राखून मोठा पराभव केला. टॉस जिंकुन चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी केली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!