Monday, October 25, 2021

पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर:कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना लसीकरणाबाबत वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती केली जाते आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी म्हणून वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जात आहेत . आता या लसीकरण मोहिमेत एका पॉर्नस्टारनेही पुढाकार घेतला आहे.

कोरोना लसीकरणासाठी तिने अशी ऑफर दिली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.काझुमी स्किवर्ट्स मॉडेल आणि पॉर्न अभिनेत्री आहे. कोरोना लस घेणाऱ्याला आपण आपले फ्री फोटो पाठवणार अशी घोषणा तिने केली आहे.पुरुषांसाठी तिने ही खास ऑफर दिली आहे.

पॉडकास्टवर बोलताना ती म्हणाली, प्रत्येकाला कोरोना लसीकरण करायला हवं. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यासोबत आपण बिलकुल राहणार नाही. कोरोना लस घेणार ते मला पैसे न देताच विना कपडे पाहू शकतील. मला कोरोना लसीकरण सर्टिफिकेट

पाठवल्यानंतर मी त्यांना त्यांना मी माझे न्यूड फोटो फ्रीमध्ये पाठवेन. कोरोना लस घेणं खूप गरजेचं आहे आणि या ऑफरमार्फत ती लस घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहीत करते आहे, असं काझुमी सांगते.ही मॉडेल ओन्ली फॅन्स या अडल साइटवर आपले फोटो विकून लाखो रुपये कमवते. 19 वर्षांची असताना

ती एका पूल पार्टीत बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत होती. तेव्हा कुणीतरी तिचा गुपचूप इंटिमेट व्हिडीओ बनवला आणि पॉर्न साइटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाला. तेव्हा ती एका सेल्स कंपनीत काम करत होती. तिच्या बॉसपर्यंत हा व्हिडीओ

 पोहोचला, त्यानंतर तिला नोकरीवरून काढण्यात आलं. नोकरी गेली. यामुळे ती निराश झाली पण तीन महिन्यांनी यालाच आपलं करिअर म्हणून निवडलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!