Sunday, October 17, 2021

राहुल रसाळ यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलसिंचन अभ्यास मंडळावर नियुक्ती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) जलसिंचन व्यवस्थापन व निचरा अभियांत्रिकी या विषयाच्या अभ्यास मंडळावर निघोज (ता. पारनेर) येथील प्रयोगशील युवा शेतकरी राहुल रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अ. शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांतर्गत जलसिंचन व्यवस्थापन व निचरा अभियांत्रिकी अभ्यास मंडळ कार्यरत आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी श्री. रसाळ यांचे नामनिर्देशित केले तर मंडळ अध्यक्ष डॉ. नरेंद्र फिरके यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. तीन वर्षांकरिता ही नियुक्ती असेल. श्री. रसाळ हे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. अत्याधुनिक पद्धतीने निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कारले आदी पिके ते घेतात. करटुलेची व्यावसायिक शेतीचा त्यांचा प्रयोग राज्यभर नावाजला गेला.

ताज्या बातम्या

विखे पाटलांचा संतप्त सवाल: तर सत्तेवर राहाता कशाला

माय महाराष्ट्र न्यूज:देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आणली आहे. खासदार...

तीन तासांत या जिल्ह्यांत जोरदार पाऊस

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्यातील एकूण अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता...

सरकारच्या या योजनेने मन जिंकले, आता दरमहा 40 हजार रुपये कमवा

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात, लोकांच्या जीवनापासून ते उद्योगापर्यंत, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकजण आता टाचपासून वरपर्यंत दबाव...

आरे वा जबरदस्त: फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी करा ?

माय महाराष्ट्र न्यूज:सोन्याचे दर वधारतात. अगदी भावी पिढ्यांना वारसा म्हणून देणं असेल किंवा संकट काळात वापरासाठी आर्थिक पर्याय म्हणून आपण त्याचा वापर करतो. त्यामुळे...

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? 

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार...

दिवाळी आधी आरोग्यमंत्री टोपेंनी दिली सर्वात मोठी बातमी

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स...
error: Content is protected !!