Monday, October 25, 2021

प्रसिद्ध मॉडेलचा मोठा गौप्यस्फोट: ‘एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जगभरात खेळाडूंना त्यांच्या कौशल्यामुळे नेहमी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. त्यांच्या प्रत्येक गोष्टींचं फॅन अनुकरण करत असतात. पण, त्याचवेळी त्यांची वादग्रस्त बाजू समोर आल्यानंतर होणारा भूकंप हा मोठा असतो.

फ्रान्समध्येही सध्या तेच घडतंय. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि OnlyFan ब्यूटी नताली एंड्रियानी हिनं फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममधील फुटबॉलपटूवर केलेल्या आरोपामुळे सध्या खळबळ उडाली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल टीममधील खेळाडूनं आपल्याला सोबत रात्र घालवण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली होती, असा खळबळजनक आरोप नतालीनं केला आहे. ‘त्या खेळाडूनं आपल्याला 50 हजार युरोची ऑफर दिली होती. मी तो प्रस्ताव तातडीनं फेटाळला.

एका राष्ट्रीय टीममधील खेळाडू इतकी खालच्या पातळीवर घसरेल याचा मी कधीही विचार केला नव्हता,’ असं नतालीनं सांगितलं आहे. नतालीनं त्या फुटबॉलपटूचं नाव सांगितलेलं नाही.

नताली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3,43000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तसंच ट्विटरवर 1.3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या खळबळजनक आरोपानंतर नताली पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील वेगानं वाढत आहे.

ब्रुनेट ब्यूटी’ म्हणून ओळखली जाणारी नताली 2014 साली ‘सिक्रेट स्टोरी’ या फ्रेंच रिअ‍ॅलिटी टीव्ही शो मुळे सर्वप्रथम चर्चेत आली होती. त्यानंतर 2016 साली ‘हार्टब्रेक व्हिला’मध्येही ती सहभागी झाली होती. 50 वर्षांची नतालीला तिच्यापेक्षा निम्म्या

वयाच्या पुरूषाशी असलेल्या रिलेशनशिपमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती सध्या OnlyFans च्या माध्यमातून स्वत:चा कंटेट प्रसिद्ध करते

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!