Thursday, October 5, 2023

काम लवकर उरकून घ्या, बॅंका राहणार ११ दिवस बंद

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नवे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू हाेणार आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात २०२३-२४ पासून काही

मोठे बदल होणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये बॅंकेत महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे या महिन्यात बॅंका किती दिवस बंद राहतील, याबाबत माहिती आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात अनेक सण येतात.

त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत.या सुट्ट्या विविध राज्यांनुसार कमी-अधिक आहेत. एप्रिल महिन्यातील सुट्यांची सुरुवात ही १ एप्रिलपासून होईल. या दिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने

बँकांना सुटी असेल. त्यानंतर विविध सुट्ट्यांमुळे बॅंका ११ दिवस बंद राहतील.

अशा आहेत सुट्ट्या

२ एप्रिल : रविवार

४ एप्रिल : भगवान महावीर जयंती

७ एप्रिल : गुड फ्रायडे

८ एप्रिल : दुसरा शनिवार

९ एप्रिल : रविवार

१४ एप्रिल : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१६ एप्रिल : रविवार

२२ एप्रिल : रमजान ईद, दुसरा शनिवार

२३ एप्रिल : रविवार

३० एप्रिल : रविवार

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!