Wednesday, October 27, 2021

हा बिझनेस करा सुरू; कमीत कमी गुंतवणुकीतून मिळवा पैसाच पैसा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीच्या आधी या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. हा व्यवसाय म्हणजे LED .एलईडी बल्बला नेहमीच मागणी असते. एलईडी बल्बमुळे वीजेचा खर्च कमी होतो. आणि चांगला प्रकाश पडतो. बल्ब प्लास्टिकपासून बनल्याने पडून तुटण्याची शक्यता कमी असते.

एका एलईडी बल्बची लाइफ साधारणतः 50 हजार तास इतकी किंवा त्यापेक्षा कमी असते. विशेषतः एलईडीमध्ये सीएफएल बल्ब सारखा पारा नसतो. त्यामुळे लिड आणि निकेल सारखे घटक असतात.. या बल्बच्या वापरामुळे इलेक्ट्रिक बीलामध्येही घट झाली आहे

तुम्हाला हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला छोटेशी गुंतवणूक करावी लागेल. कमीत कमी गुंतवणूकीतून LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय उत्तर आहे. मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेसअंतर्गत अनेक संस्था एलईडी बल्ब बनवण्याची ट्रेनिंग देतात.

ज्यासाठी जागो जागी स्वयंरोजगार कार्यक्रमच्या अंतर्गत ट्रेनिंग देण्यात येते.याशिवाय कौशल्य विकास संस्थांतर्फे एलईडी बल्ब बनवण्यासाठी सामान देखील देते. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून कॉन्ट्रक्ट करू शकता. हा व्यवसाय तुम्ही 50 हजार रुपयांपासूनही सुरू करू शकता.

यासाठी दुकान किंवा कारखान्यासाठी जागेची गरज नाही. तुम्ही घरी सुद्धा मोकळ्या जागेत हा व्यवसाय सुरू करू शकता.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!