Monday, October 25, 2021

नगर ब्रेकिंग:विवाहितेसोबत गेल्या सात वर्षांपासून सुरू होता हा खेळ ; अखेर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:घर बांधण्यासाठी व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एकूण पाच लाख रुपये घेऊन ये असे बोलून विवाहितेचा गेल्या सात वर्षांपासून छळ केला जात होता. अखेर या छळास कंटाळून विवाहितेने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या

 फिर्यादीवरून सासरकडील एकुण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत विवाहित महीला मुळ रा. बेलवंडी स्टेशन. ता श्रीगोंदा (हल्ली रा. हळगाव ता. जामखेड) ही २०१३ रोजी

लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा या ठिकाणी राहत होती. या नंतर तिचा सासरकडील पती सतिश महादु लाढाणे, दीर अनिल महादु लाढाणे, सासरे महादु किसन लाढाणे, सासु हैसाबाई महादु लाढाणे, उषा अनिल लाढाणे, किसन बाळु लाढाणे, व आनखी एक , सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा व चांगुणाबाई

 बबन कापसे, बबन बापु कापसे दोघे रा. हळगाव ता. जामखेड यांनी फिर्याद विवाहितेस सासरी नांदत आसताना म्हणत होते की तुला नांदायचे आसेल तर घर बांधण्यासाठी माहेरुन तीन लाख व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी दोन लाख असे एकुण पाच लाख रुपये घेऊन. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

अखेर पिडीत विवाहित महीलेने या छळास कंटाळून जामखेड पोलीस स्टेशनला दि ७ अॉक्टोबर रोजी दाखल केलेल्या फीर्यादी वरुन सासरकडील एकुण नऊ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साठे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!