Monday, October 25, 2021

 स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, दोन दिवस ‘या’ वेळेत बंद राहणार ही सेवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुमचे खाते SBI मध्ये आहे तर बँकेने तुमच्यासाठी सूचना जारी केला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नसल्याचे बँकेने जाहीर केले होते.

बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती.
या ट्विटमध्ये म्हटले होते की, तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील.

ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील.एसबीआयच्या माहितीनुसार या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर

रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.

खरं तर सायबर हल्ले आणि डेटा चोरीच्या घटना लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यानुसार कोणतीही ई-कॉमर्स कंपनी किंवा ऑनलाईन कंपनी तुमचा कार्ड डेटा सेव्ह करणार नाही. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना

व्यवहारादरम्यान प्रत्येक वेळी कार्ड तपशील भरावा लागेल, यासाठी टोकनायझेशन संकल्पना राबवण्यात आली. व्हिसा हा पहिला कार्ड जारी करणारा आहे, ज्याने टोकनायझेशनसंदर्भात हे पाऊल उचलले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!