Wednesday, October 27, 2021

महिलेने ‘हा’अधिकारी हॉटेलमध्ये बोलावला; अन नको तो व्हिडीओ तयार करत जाळ्यात ओढला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या एका अश्लील व्हिडिओची चर्चा सुरू झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये गुंतवण्याचा प्रकार घडला आहे.जयपूरमधील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत बँक अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला.

नंतर या महिलेने ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बँक अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. ब्लॅकमेलिंगमुळे व्यथित झालेल्या बँकेच्या

अधिकाऱ्याने जयपूरच्या विधायकपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.जयपूर पोलिसांनी सांगितले की, हनी ट्रॅप प्रकरणी विधायकपुरी पोलीस स्टेशनने एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की सदर महिलेने तक्रारदाराला मोबाईलवर संपर्क साधला आणि बँकिंग क्षेत्रात मोठी रक्कम

 गुंतवण्यास करण्यास असल्याचे सांगत हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.यावेळी तक्रारदारासोबत महिलेने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, या लैंगिक संबंधाचा व्हिडिओ बनवून बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची भीती दाखविली आणि 20 लाख रुपयांची मागणी केली.

या महिलेवर बँकेच्या अधिकाऱ्याला अत्याचार प्रकरणात फसवण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हा नोंदवला .या प्रकरणी पोलिसांनी कलम 384, 386, 506, 120 बी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!