Wednesday, October 27, 2021

आमदार मोनिका राजळे संतापल्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांसह चार मंत्री आहेत त्यांना …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे व दीड महिन्यापासून दररोज सतत होणाऱ्या पावसामुळे हजारो एकरावरील शंभर टक्के शेतीपिके वाया गेली आहेत. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून

तात्काळ मदत द्यावी अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह भाजपाचे सर्व आजी, माजी आमदार, खासदार व पदाधिकारी कोणतीही सूचना न देता आमरण उपोषण करतील, असा इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. शासनाने संवेदना दाखवून अतिवृष्टी झालेल्या भागात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे सरसकट मदत नुकसानग्रस्तांना द्यावी. तसेच घरांचे, जनावरांचे व संसारोपयोगी साहित्याचे व व्यावसायिकांच्या

दुकानांचे नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत करावी, अन्यथा लोकभावनांचा उद्रेक होऊन शासनाच्या विरोधात नुकसानग्रस्तांसह लोकप्रतिनिधींना उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आसाही इशारा आ. राजळे यांनी दिला आहे.

अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या पण अजूनही मदत मिळत नाही मग हे दौरे केले कशासाठी ? जिल्ह्यात पालकमंत्र्यांसह चार मंत्री आहेत त्यांना जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या संवेदना जाणवत नाहीत काय? असा सवाल आ. राजळे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!