Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना:पोलीसाने केला तरुणीवर अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीवर एका पोलीसांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात

एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.शकील सय्यद असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीवर सय्यद याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलीस कर्मचारी सय्यद हा तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेत काम करतो. ८ ऑक्टोबरला रात्री त्याने तरुणीला कारमध्ये बसवून विळद घाट परिसरातील नंबळक बायपास रोडने निर्जन ठिकाणी आले. सय्यद याने कारमध्येच तरुणीवर जबरदस्ती करून अत्याचार केला.

तरुणी त्याला म्हणाली, तुझ्या वरोधात गुन्हा दाखल करेल. तेव्हा तो म्हणाला, मी एक पोलीस आहे. माझे अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे. तुला कापून फेकून देईल, असे म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!