Saturday, October 23, 2021

नगर: बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत वृध्द जागीच ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर शहरात तीन बसस्थानक आहे त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे व नेहमी गजबजलेले म्हणून ओळख असलेलले माळीवाडा बसस्थान या परीसरात नेहमी प्रवाशांची, विद्यार्थी तसेच जवळच असलेल्या नगर – औरंगाबाद

हायवे हा जातो अपघात ही घडत असतात अशीच एक घटना समोर आली आहे.सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात एका वृध्दाचा मृत्यु झाला. बसस्थानकावर उभ्या असलेल्या वृध्दाला अहमनगर-नाशिक (क्रमांक एमएच 06 एस 8464) या बसची धडक

बसून ते चाकाखाली सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. नामदेव चतरू जाधव (वय 76, मु.पो.ठाकर, शनीचे राक्षसभवन, ता.गेवराई, जि.बीड) असे मयताचे नाव आहे.अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!