Friday, October 22, 2021

मंगळवार, जाणून घ्या नवरात्रीच्या सहाव्या माळेचे तुमचे भविष्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज मंगळवारी कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी भविष्य : आजचा दिवस चांगला जाईल. घरच्यांना वेळ द्याल. खर्च वाढेल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्याप वाढवणे टाळा. शुभ रंग – लाल

 वृषभ राश‍ी भविष्य : आजचा दिवस चांगला जाईल. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. ‘जिभेची गोडी आनंद आणी’ हे लक्षात ठेवा. शुभ रंग – निळा मिथुन

 राश‍ी भविष्य : आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. शुभ रंग – हिरवा.

कर्क राश‍ी भविष्य : आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. नवी जबाबदारी घेणे टाळा. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी भविष्य : आजचा दिवस चांगला जाईल. प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग – नारिंगी

कन्या राश‍ी भविष्य : आजचा दिवस चांगला जाईल. करार विचारपूर्वक करा. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग – पोपटी

तूळ राश‍ी भविष्य : आजचा दिवस छान जाईल. कृती महत्त्वाची आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. शुभ रंग – निळा

वृश्चिक राश‍ी भविष्य /: आजचा दिवस चांगला जाईल. बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. शुभ रंग – लाल

धनु राश‍ी भविष्य / धनु राश‍ी भविष्य / : आजचा दिवस चांगला जाईल. नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा. व्यावहारिक राहा. तब्येत सांभाळा. शुभ रंग – निळा

मकर राश‍ी भविष्य / : आजचा दिवस चांगला जाईल. कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. शुभ रंग – राखाडी

कुंभ राश‍ी भविष्य / : आजचा दिवस बरा आहे. नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. शुभ रंग – काळा

मीन राश‍ी भविष्य / : आजचा दिवस बरा आहे. चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. शुभ रंग – सोनेरी

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!