Monday, October 18, 2021

आता तुम्हाला कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या दोन डोस नंतर आता तुम्हाला कोरोना लसीचा तिसरा डोस देखील दिला जाऊ शकतो. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केली आहे की, कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना कोविड -19 लसीचा तिसरा डोस द्यावा. तथापि, डब्ल्यूएचओने सामान्य आरोग्य असलेल्या लोकांना किमान या वर्षाच्या

अखेरीस बूस्टर डोस देण्यावर विचार करण्यात येणार आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना कोणत्याही मान्यताप्राप्त कोविड लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो. यूएन हेल्थ एजन्सीच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांनी

सिनोव्हाक आणि सिनोफार्म लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना तिसऱ्या लसीचा डोस दिला जाऊ शकतो. अमेरिका, यूएई, इस्रायल सारख्या काही देशांमध्ये याचा अवलंब केला जात आहे. यावर WHO च्या लसीकरण सल्लागार समितीनी स्पष्ट केले आहे की, ते प्रत्येकांसाठी

कोविड लसीच्या बूस्टर डोसची शिफारस करत नाहीत. संस्थेने म्हटले की, संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीला कमीतकमी एक लसीचा डोस मिळाला पाहिजे, तरच प्रत्येकजण बूस्टर डोसचा विचार करू शकतो.काही देशांमध्ये लोकांना अजूनही लस नाहीचविशेष म्हणजे, जगातील श्रीमंत देशांमध्ये 60-70 टक्के लोकांना किमान

 एक कोरोना लशीचा डोस मिळाला आहे. भारतातही कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या जवळपास पोहोचणार आहे. परंतु काही देशांमध्ये, 5 टक्के लोकसंख्येला अजूनही लस दिलेली नाही. यामुळे कोरोनाचे संपूर्ण नष्ट करण्याच्या ध्येयाविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!