Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील घटना: नैराश्यातून एकाची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील काळे मळा गोरक्षनाथ कॉलनी येथील रहिवासी असलेले इसम लक्ष्मण काशिनाथ नेवगे (वय-७६) यांनी आज रात्री १० वाजे नंतर व पहाटे ०५ वाजेच्या आत कधीतरी आपल्याच घराचे

गॅलरीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.या प्रकरणी त्यांचे चिरंजीव दिलीप लक्ष्मण नेवगे (वय-४८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार मयत हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते.व आपले स्वतःवरील नियंत्रण हरवून बसले होते.त्यातूनही दुर्दैवी घटना घडली असल्याचे समजते.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक फौजदार एस.सी.पवार यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनीं या प्रकरणी आज सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५२/२०२१ सी.आर.पी.सी.१८४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौंजदर पवार हे करीत आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!