Saturday, October 23, 2021

नगरमध्ये राजू शेट्टीं आक्रमक म्हणाले तर त्यांचा ऊस पेटवून द्या ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीमागे कोणताही पक्ष नाही. त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने लक्ष दिले अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे मंगळवारी शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.शेट्टी पुढे म्हणाले, अतिवृष्टी झाली, महापूरात शेती वाहून गेली. मात्र पालकमंत्री इकडे आले नसतील कारण ते आमच्याकडचे आहेत.

त्यामुळे ते कसे आहेत, हे मला चांगले माहीत आहे, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफांवर तोफ डागली. एक रक्कमी एफआरपी शेतकर्‍यांना वरदान ठरते. मात्र, सरकारने त्याचे तीन तुकडे केले आहेत. एफआरपीचे तीन तुकडे कारखानदारांची सोय आहे.

विमा कंपन्या सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन पिकं कापणी अहवाल सादर करित आहेत.गेल्या वर्षीचा पूर्ण हिशोब ज्या कारखान्याने अद्यापही केला नाही, असे कारखाने बंद पाडा तरच शेतकर्‍यांना न्याय मिळेल. प्रत्येक गावात ऊस तोडणीचे वरचे पैसे द्यायचे

नाहीत, असा ठराव करा. जे देतील त्यांचा ऊस पेटवून द्यायचा ठराव करा.आता रडत बसायची वेळ नाही तर लढायची वेळ आहे, असे शेट्टी म्हणाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!