Monday, October 25, 2021

तुम्ही अनेक तहसीलदार बघितले पण नगर जिल्ह्यातील हे तहसिलदार चक्क टेम्पोत बसले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अनेक प्रशासकीय अधिकारी आपल्या पद्धतीने शासनाच्या योजना किंवा कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात रात्रंदिवस कष्ट करत असतात त्यांची दखल ही शासन पातळीवर घेतली जात ‌‌.होय आम्ही अशाच एका अधिका-यांची चांगल्या कामाची बातमी देत आहेत.

ती बातमी आहे नगर जिल्ह्यातील राहुरीचे तहसीलदार आपल्या कामाने नेहमी सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत बनलेले राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी आज पुन्हा राहुरी तालुक्यात चर्चेत आले आहेत.

मोफत धान्य वितरण व्यवस्थेमार्फत मिळणारे धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचते की नाही याची शहानिशा करण्यासाठी राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी तालुक्यातील पूर्व भागात दौऱ्यावर असताना अचानक टेम्पो थांबवून

त्या टेम्पोत चढून धान्याची पोती मोजून घेत शहानिशा केली.तालुक्याचा मोठा कारभार पहात असताना छोटा घटक दुर्लक्षित राहणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे तहसिलदार शेख यांच्या कार्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!