Saturday, October 23, 2021

व्हॉट्सअॅप वापरकर्ते साथी वाईट बातमी;हे फिचर बंद होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp Backup तुमच्या Google Drive स्टोरेजमध्ये मोजलं जात नाही. परंतु आता हे लवकरच यात बदल होऊ शकतात.WaBetaInfo रिपोर्टनुसार, Google आता WhatsApp Backup साठी अनलिमिटेड स्टोरेज देणं बंद करू शकतं. त्याऐवजी WhatsApp Users ला एका लिमिटेड प्लॅनवर

स्विच करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. यासाठी 2000 MB डेटा प्रति युजर मिळू शकतो. म्हणजेच याहून अधिक WhatsApp Data, Google वर सेव्ह होणार नाही. WaBetaInfo एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जो WhatsApp साठी येणारे फीचर्स आणि अपडेट्स ट्रॅक करतो.

WaBetaInfo ने WhatsApp एका नव्या सेक्शनवर काम करत असल्याचं सांगितलं. नवं सेक्शन युजर्सला बॅकअप साइज मॅनेज करण्याची परवानगी देईल. त्याशिवाय युजर्स नको असलेले फोटो, व्हिडीओ, चॅट त्या बॅकअपमध्ये जाण्यापासून थांबवू शकतात.

या फीचरमुळे युजर्स ठरवू शकतील, की काय बॅकअपमध्ये जावं आणि काय नाही. म्हणजेच बॅकअप साइज युजर्स कंट्रोल करू शकतात. परंतु हे नवं फीचर अनेक युजर्सला नाराजही करू शकतं.

सध्या WhatsApp Chat Backup करण्यासाठी Google Drive एक सोपा मार्ग आहे, जिथे युजर्स बॅकअप साइज मॅनेज न करता हवे तितके फोटो-व्हिडीओ-चॅट अपलोड करू शकतात. यासाठी कोणतंही लिमिट नाही. परंतु आता यावर मर्यादा येईल. अद्याप WhatsApp किंवा Google ने अनलिमिटेड बॅकअपबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!