Wednesday, October 27, 2021

सुरेगावचे उपसरपंच सुनील शिंदे यांची गोदावरी नदीत आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सुरेगाव-गंगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील वसंत शिंदे (वय 50 वर्षे) यांनी प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सुनील शिंदे यांनी कर्जबाजारीपणा व अतिपावसाने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसानीला कंटाळून दि.11 ऑक्टोबर रोजी
प्रवरासंगम पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी अशी माहिती त्यांचे निकटवर्तीयांकडून मिळाली होती.तसेच प्रवरा संगम येथील गोदावरी नदी पुलावर त्यांची मोटारसायकल व चपला सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता निर्माण झाल्याने दि.11 पासून नदी पात्रात शोध सुरू होता.
दोन दिवस मृतदेह सापडला नसल्याने गूढ निर्माण झालेले होते.मात्र आज दि.13 रोजी सकाळी मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने सुनीलने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.सुरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

सुरेगावचे विद्यमान उपसरपंच असलेले सुनील शिंदे या तरुण शेतकरी असून ते आधुनिक पद्धतीने उत्तम शेती करत होते.त्यांनी बोरगाव सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष व सुरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उत्तम काम केले होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!