Friday, October 22, 2021

लष्कराच्या जवान अडकला हनी ट्रॅपमध्ये अन् पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय लष्कराच्या जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम पाकिस्तानी एजन्सी ISI च्या महिला करत आहेत. पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले आहे. जोधपूरमध्ये या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे.

येथील सोशल मीडियावर पाकिस्तानी सुंदर महिलांच्या संपर्कात आल्यानंतर कळले आहे. एक जवान हा हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे.आणि त्यात आणखी महत्वाचे म्हणजे यात अडकल्यानंतर त्याने धक्कादायक कारनामे केले आहेत. सदर जवान पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात अडकला .

जोधपूरमध्ये या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. येथील सोशल मीडियावर पाकिस्तानी सुंदर महिलांच्या संपर्कात आल्यानंतर कळले आहे.

जोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली. लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते.

तो सोशल नेटवर्किंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIला सीमेपलीकडे आपल्या देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती पाठवत होता. असे सांगितले जात आहे की, गेल्या ३ महिन्यांत त्याने अनेक महत्वाची माहिती पाठवली आहे.

यासाठी त्याला अटक करण्यात आली होती आणि जोधपूरमध्ये गेल्या ३ दिवसांपासून त्याची चौकशी केली जात होती. मंगळवारी गुप्तचर यंत्रणा त्याला जयपूरला घेऊन गेली.आता जयपूरमधील गुप्तचर संस्थांकडून संयुक्त चौकशी केली जाईल. प्राथमिक चौकशी आणि तपासात त्याच्या फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती

सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याचे समोर आले आहे.जोधपूरमध्ये या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. येथील सोशल मीडियावर पाकिस्तानी सुंदर महिलांच्या संपर्कात आल्यानंतर कळले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!