Sunday, October 17, 2021

नगर जिल्ह्यातील मोठी बातमी: आणखी २१ गावात लॉकडाऊन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : सप्टेंबर मध्ये नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील करोना संसर्ग अटोक्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पारनेर तालुक्यात बारा गावांसोबतच आता संगमनेर तालुक्यातील ३१ गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

यामध्ये अनेक मोठ्या गावांचाही समावेश आहे.दरम्यान आता पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील जास्त सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण संख्या असलेल्या तालुक्यांमध्ये नेवासा तालुक्यातील चांदा या एका गावाचा समावेश झाला असून आज मध्यरात्रीपासून

दि. 23 ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा या आज मध्यरात्रीपासून 23 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेे आहे.प्रतिबंधित या क्षेत्रामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच सदर क्षेत्रातील

 नागरिकांचे येणे व जाणे तसेच सदर क्षेत्रातून कृषिमाल व आवश्यक वस्तु वाहतूक वगळता इतर वाहनांचे आवागमन प्रतिबंधक करण्यात आले आहे. दरम्यान गावामध्ये अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर इत्यादी सुरू राहतील.

अकोले: विरगाव, सुगाव बु., कळस बु.

कोपरगाव: टाकळी

नेवासा: चांदा

पारनेर : जमगाव, वासुंदे

संगमनेर: उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला,मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे

नगर: पिंपळगांव माळवी

श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!