Monday, October 18, 2021

नगर ब्रेकिंग: चारित्र्याच्या संशयावरून मुलीला ठार मारल्या प्रकरणी पाच जण चौकशीसाठी ताब्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका व्यावसायिकाने स्वतःच्या मुलीचा खून करून तिला करोना झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून तिच्या मृतदेहाची शेजारच्या गावातील शेतामध्ये विल्हेवाट लावली.

संबंधित व्यावसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने मदत केल्याची चर्चा आहे.दरम्यान आता चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या गोळ्याला जीवे ठार मारून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यामध्ये मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टराचाही समावेश आहे.मंगळवारी सकाळी पोलिसांचा ताफा तिसगाव येथे धडकला. संबंधित कुटुंबाची झडती घेऊन घरातील सदस्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशीसाठी आई, वडील, आजोबा, भाऊ आणि डॉक्टर यांना पाथर्डीच्या पोलिस

स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून खरी घटना आहे. मात्र कोणी याबद्दल बोलण्यास तयार नाही.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!