Friday, October 22, 2021

उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाणावर एकमत होत नसल्यास नेवाशाला किंवा राहुरीला संधी द्या…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील काही नेत्यांची इच्छा आहे. मात्र त्यावर उघडपणे मते व्यक्त करायला अनेकजण धजावत नाही. विभाजनाच्या मुद्यावर काही नेते नथीतून तीर मारल्याचा प्रकार करीत आहेत.

मुख्यालय सध्या कळीचा मुद्दा होत आहे. जर मुख्यालयासाठी एकमत होत नसल्यास नेवाशाचा किंवा राहुरीचा विचार करणे गरजेचे आहे.अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, हा गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न आहे. त्यावर अनेकांनी मते व्यक्त केली. तसेच काहींनी भर

सभेत आपण अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनासाठी प्रयत्न करत असल्याचे जाहीर झाले. मात्र प्रत्यक्षात त्यावर कुठलीच हालचाली झालेली नसल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचा विभागाजनाचा प्रश्न सोडवून दक्षिणेचा विकास होणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील

राजकीय नेते मंडळी हा प्रश्न कायम भिजत ठेऊन आपला स्वार्थ तर नाही ना साधत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नेत्यांनी त्यावर बोलावे, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!