Sunday, October 24, 2021

शरद पवार व अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीचे निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते दीपक रामचंद्र मानकरी यांचं आज गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झालं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्यावर प्रचंड निष्ठा असणारे दीपक मानकर हे मोठे मंडप व्यवसायिक होते. पक्ष आणि पक्षप्रमुखांवर असलेली निष्ठा आणि कार्यतत्परता, संघटन कौशल्य यामुळे दीपक मानकर यांना पुणे जिल्हा सेवादल व महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली.

दीपक मानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते शाहरुख या नावाने ओळखत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मानकर यांना शाहरुख याच नावाने हाक मारत असत. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात कोठेही सभा असूद्या त्या ठिकाणी दीपक मानकर हे सभा ठिकाणी दोन्ही पवारांच्या मागे उभे राहत असे.

मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पक्षाने मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात स्वतंत्र केबिन आणि एक वाहन देखील दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!