Wednesday, October 27, 2021

धक्कादायक :नगर जिल्ह्यात त्या’ ठिकाणी झाडाला टांगल्या बाहुल्या, नेमकं काय आहे हे प्रकरण..?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील अघोरी जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निंबराज महाराजांची भूमी असलेल्या देवदैठण गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देवदैठणमध्ये जादूटोणा चा प्रकार झाडाला टांगल्या बाहुल्या बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे देवीआईचे सर्व पूजापाठ उरकल्यावर माळावर फिरत असताना, उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष महाराज कौठाळे यांना रस्त्याच्या कडेला झाडांना काळ्या फडक्यामध्ये मोठमोठ्या वस्तू बांधलेल्या आढळल्या.

अंधश्रद्धेपोटी हा अघोरी प्रकार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गावातील सतर्क तरुण अशोक कौठाळे, श्रीकांत कौठाळे, रामभाऊ कौठाळे, नवनाथ कौठाळे, महेश कौठाळे यांच्या मदतीने झाडाला बांधलेल्या काळ्या कपड्यातील वस्तू तत्काळ काढल्या.

त्यामध्ये नारळ, राख, लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्या, कवडी, हळद-कुंकू व अन्य वस्तू आढळल्या. अज्ञात व्यक्तीने केलेला हा खोडसाळपणा आहे. असा प्रकार घडल्यास संबंधितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संतोष महाराज कौठाळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!