Monday, October 25, 2021

राष्ट्रवादीच्या माजी महापौरांवर सुनेचे धक्कादायक आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीच्या माजी महापौर जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्यासह त्यांचा पती, मुलगा आणि सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगला कदम यांच्या दुसऱ्या मुलाची पत्नी तन्वी

कुशाग्र कदम यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगला कदम यांच्यासह पती अशोक कदम, मुलगा कुशाग्र कदम, गौरव कदम, सून स्वाती कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगला कदम यांनी त्यांच्या मुलाचा गंभीर आजार लपवून फसवणुकीसह मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार सुनेने केली आहे.त्याशिवाय मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीचा प्रयोग केल्याचा आरोपीही सुनेने मंगला कदम यांच्यावर केला आहे.

फिर्याद देणाऱ्या महिलेने मंगला कदम यांच्याविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!