Friday, December 3, 2021

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेचा पुन्हा घोळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागातील चार पदांसाठी लेखी परीक्षा होत आहे. मात्र, 16 आणि 17 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या या लेखी परीक्षेचा खेळखंडोबा होण्याची भिती निर्माण झाली आहे. 16 आणि 17 ला जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील चार पदांच्या 5300 जागांसाठी

ही मेगाभरती होत आहे. मात्र, यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाने 29 सप्टेंबरलाच एक शासन परिपत्रक काढलं होतं. यात परीक्षा पुढे ढकलल्याचं म्हटलंय. मात्र, विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ असल्याची परिस्थिती आहेय.

राज्य सरकारने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तब्बल 5300 पदांची मेगाभरती काढलीय. यासाठी चार पदांसाठी सप्टेंबरमध्ये सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत स्वतंत्र जाहिराती काढल्या होत्या. औषध निर्मिता, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक

या चार पदांसाठी ही परीक्षा होत आहे. मात्र, सरकारच्या वेबसाइटवर अद्याप परीक्षा ओळखपत्राचा (हॉल तिकीट) पत्ता नाही. परीक्षा ओळखपत्र मिळत नसल्याने राज्यातील लाखो परीक्षार्थी चिंतेत आहेत. ग्रामविकास विभागाचं 29 सप्टेंबरचा एक शासन आदेश मिळालाय. जिल्हा परिषद आरोग्य

विभागांतर्गत 16 आणि 17 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या 5300 जागांसाठीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं या पत्रात म्हटलंय. यासाठी आरोग्य विभागाच्या रद्द करण्यात आलेल्या याआधीच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला होत असल्याचं कारण देण्यात आलं. 24 आणि 31 ला होणाऱ्या आरोग्य

विभागाच्या परीक्षांसाठीचे केंद्र आणि 16 आणि 17 ला होत असलेल्या जिल्हा परिषद परिीक्षांसाठीचे केंद्र आणि त्यासाठी लागणारी सामग्री एकच असल्याचं कारण देण्यात आलंय.  यासंदर्भात कोणतीच माहिती दिली गेली नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा केला आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तब्बल 5300 पदांची मेगाभरती काढलीय. यासाठी चार पदांसाठी सप्टेंबरमध्ये सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत स्वतंत्र जाहिराती काढल्या होत्या. औषध निर्मिता, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक

या चार पदांसाठी ही परीक्षा होत आहे. मात्र, सरकारच्या वेबसाइटवर अद्याप परीक्षा ओळखपत्राचा (हॉल तिकीट) पत्ता नाही. परीक्षा ओळखपत्र मिळत नसल्याने राज्यातील लाखो परीक्षार्थी चिंतेत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!