Friday, December 3, 2021

‘पंकजा ताई, महादेव जानकर मेला तरी तुला सोडत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दसऱ्यानिमित्त भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा दसरा मेळावा साजरा केला जातोय. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील १२ एकर परिसरात पार पडतो.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते.
ते म्हणाले की, सत्ता स्वत:हून आमच्या डोक्यावर पळून येईल. तुमची ताकद हीच आमची युक्ती आहे. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. पंकजा ताई, प्रीतम ताई, महादेव जानकर मेला तरी तुला सोडत नाही.

गोपीनाथ मुंडेनं 31 मेला माझ्या कानात कुर्र्र केलंय…पुढे त्यांनी म्हटलंय की, पंकजा मुंडे ही आपला नेता आहे. नेता ओरिजिनल असावं लागतं. रक्ताचं असावं लागतं. भाषण करायला आरशासमोर उभं राहून नेता बनत नाही. हा आजचा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही.

हे भगवान बाबांचं सेलिब्रेशन आहे. भगवान बाबा वंजाऱ्यांचा नव्हता. तो सगळ्या जाती धर्माचा होता. गोपीनात मुंडेला जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता.

पुढे ते पंकजा मुंडेंना उद्देशून म्हणाले की, या भावानं तुला ओवाळलंय. तुम्ही सर्वांनी मिळून खासदार प्रीतम ताईंच्या मागे उभं राहणार की नाही? पंकजा ताईंच्या मागे उभं राहणार की नाही? माझी पक्ष उत्तर प्रदेशातही चांगलं काम करतोय, तिथंही तू खासदार बनशील.

पंकजा ताई आपली आई आहे. बहुजन समाजाला कळकळीची विनंती आहे. इंतजार का फल मीठा होता है. माझी तुम्हाला विनंती आहे, आपला नेता कोण आहे, हे ओळखायल शिका.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!