Wednesday, December 8, 2021

अन् लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा !

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अजित पवार हे त्यांच्या भन्नाट भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी असाच एक किस्सा सांगितला आणि बारामतीकर खो खो हसले. हा किस्सा इतर कुणाचाही नव्हता तर त्यांचं लग्न कसं जमलं त्याचा हा किस्सा होता. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा ही अजित पवारांची पत्नी आहे.

त्याबद्दल अजित पवारांनी हा किस्सा सांगितला ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.मला लग्नाआधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर मला डायरेक्टर केलं गेलं. त्यामुळं मला लग्नाला सोपं गेलं. पोरगा कारखान्याचा डायरेक्टर आहे, म्हणून मला पद्मसिंह पाटलांनी त्यांची बहीण दिली, असं अजित पवार म्हणाले.

अनेक जण कारखान्यावरून टीका करतात. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेने महाराष्टातील 12 कारखान्याचे टेंडर काढलं आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी टेंडर भरा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल म्हणून

विकासाचा पैसा शेतकऱ्यांकडे वळवला आणि शेतकऱ्यांना मदत केली, असंही ते म्हणाले ज्यानंतर एकच हशा पिकला.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आज 60 व्या हंगामातील मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!