Friday, December 3, 2021

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची जीभ घसरली, शरद पवारांचा केला असा उल्लेख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सांगलीत एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला .यामुळे नवा वाद निर्माण होण्यासाठी शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्या शिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी काय त्या नेत्यांचं नाव घेणार नाही, माझ्यावर

केसेस सुरू आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही, कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही

अस वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. सांगली मध्ये भाजपा पदाधिकारी बैठकी वेळी पाटील हे बोलत होते.संभाजी भिडे यांच्या वक्तव्या बाबत मात्र प्रतिक्रिया देण्याचं देण्याचं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं.

संभाजी भिडे जे बोलले हे त्याचा काही आगापिछा,  तेव्हा काय विषय होता ते मला माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही, अस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!