Friday, December 3, 2021

शिर्डीहून विमानाने प्रवास करताय मग ही बातमी वाचाच…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :14 तारखेपासून सुरू झालेला साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव 17 तारखेपर्यंत म्हणजेच चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सव काळातच विमानसेवा बंद असल्याने देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे.गेली तीन दिवसापासून कमी दृष्यमानतेमुळे साईबाबा

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद आहे. 13 ऑक्टोंबर रोजी चेन्नईहून येणारे विमान कमी दृष्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरावे लागले होते. त्यानंतर 14 व 15 ऑक्टोंबर या दोन्ही दिवस कमी दृश्यमानतेमुळे चेन्नई दिल्ली दोन्ही ठिकाणावरून येणारे विमाने रद्द करण्यात आली.

शिर्डी विमानतळावर धावपट्टी चे काम पूर्ण झाले आहे. अद्याप नाईट लँडिंग बाबतीत काही कामे अपूर्ण असल्यामुळे शिर्डी विमानतळाला कमी दृष्यमानतेचा फटका बसत आहे.

दरम्यान चेन्नईहून शिर्डीसाठी आलेले स्पाईस जेटचे विमान (SG 547) बुधवारी (दि. १३) थेट मुंबई विमानतळावर उतरले. या निर्णयामुळे चेन्नईहून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या १२६ प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कमी दृष्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती

शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दिली.शिर्डी विमानतळ १० ऑक्टोबर रोजी सुरू झाल्यानंतर बुधवारी ( दि. १३) चेन्नईहून आलेले विमान कमी दृष्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात १२६ प्रवासी होते. विमान लँडिंग करण्यासाठी ५ हजार मीटरपर्यंत

दृष्यमानता गरजेची असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावर ४ हजार मीटपर्यंतच दृश्यमानता होतील. त्यामुळे बराच वेळ घिरट्या घातल्यानंतर वैमानिकाने अखेर मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!