Tuesday, November 30, 2021

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांना सोमय्या यांनी थेट आव्हान दिलंय.

अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणीशी बेईमानी केली? असा सवाल सोमय्या यांनी केला.अजित पवार आणि मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडली, असं पवार म्हणाले. मी पवारांना विचारतो. शिवालिक व्हेन्चर्स लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट

लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? त्याची अजित पवारांच्या बेनाई, नामी कंपन्यांमध्ये एन्ट्री लिहिलेली आहे. भविष्यात कधी अजित पवार आपल्या जमिनी विकणार, त्याचा अनसिक्योर अॅडव्हान्स हे 2008 च्या बुकमध्ये एन्ट्री झाली. परंतू

त्यावर लिहिलं की यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही. 100 कोटीची ती प्रॉपर्टी आज बाराशे कोटीची झालीय. त्यातील एक दमडी परत दिली का?’संजय राऊतांनी 55 लाख रुपये अशा पद्धतीनं 2010 मध्ये घेतले होते. ईडीने शोधून काढल्यानंतर संजय राऊतांनी मागच्या दाराने ईडीचा माल परत केला.

अजित पवार चोरीचा माल परत करणार का? आपण सांगता की दोन बिल्डरकडून पैसे मिळाले. ते दोन बिल्डर अजित पवारांचे पार्टनर आहेत का? अजित पवारांनी आयकर विभागाडी धाड सुरु झाल्यावर पहिल्या दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विजया पाटील, मेहुणे मोहन पाटील यांच्या

घरी धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही. माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत की जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवारांच्या 70 बेनामी, नामी संपत्तीत, त्या कंपनीत अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे पार्टनर आहेत.

मग अजित पवार तुम्ही बेईमानी महाराष्ट्रातील जनतेशी केली की बेईमानी आपल्या बहिणीशी केली? बहिणीच्या नावे संपत्ती, पार्टनशिप, कंपन्या आहेत. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही, मग बहिणींच्या नावाने पण बेईमानी केली? ते शरद पवार यांना मान्य आहे का?

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!