Tuesday, November 30, 2021

आरे वा जबरदस्त: फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी करा ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोन्याचे दर वधारतात. अगदी भावी पिढ्यांना वारसा म्हणून देणं असेल किंवा संकट काळात वापरासाठी आर्थिक पर्याय म्हणून आपण त्याचा वापर करतो. त्यामुळे सोन्याचं महत्त्व आजही अबाधित आहे. परंतु सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे सोनं खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. सध्या लोकांचा कल वास्तविक सोन्यात गुंतवण्याऐवजी इतर पर्यायांकडे जात आहे. कारण अस्सल सोने खरेदी करण्याची

प्रत्येकाची आर्थिक कुवत नसते.थेट सोनं खरेदीला अन्य पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते. चांगला परतावा मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे.

येथे गुंतवणूक करून तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे देखभाल करण्याची गरज नाही. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत, ज्यांनी FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे.५०० रुपयांत सोनं खरेदी कराम्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे

सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते. यासाठी अॅक्सिस गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड फंड आणि एचडीएफसी गोल्ड फंड हे काही गोल्ड फंड आहेत, जे सध्या चांगला परतावा देत आहेत.

कोटक गोल्ड फंडअशा म्युच्युअल फंड योजनांमध्ये, कोटक वर्ल्ड गोल्ड फंड हा एक आंतरराष्ट्रीय फंड आहे. जो सोन्याच्या खाण कंपन्या आणि त्याचे विपणन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या योजनांचे परतावे सोन्याच्या दैनंदिन आर्थिक उलाढालींशी जोडलेले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!