Friday, December 3, 2021

तीन तासांत या जिल्ह्यांत जोरदार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्यातील एकूण अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर बीड, जालना, परभणी,

हिंगोली आणि नांदेड या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील तीन तासात जालना, औरंगाबाद, जळगाव आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस कोणताही इशारा दिला नाही. चारही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जेनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकण आणि घाट परिसरात गेल्या काही

दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे. तसेच घाट परिसरात किमान तापमानात घट होऊन पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. मुंबईत मात्र अद्याप गरम आणि दमट हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

मान्सून राज्यातून परततो. 6 ऑक्टोबरपासून देशातून मान्सूच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. पण सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र आणि ईशान्यकडील काही राज्यात अडकला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!