Friday, December 3, 2021

जाणता राजा प्रतिष्ठाणचे पुरस्कार समाजाला दिशादर्शक-भास्करराव पेरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे पुरस्कार हे चांगले काम करणाऱ्यांना पाठबळ व समाजाला नव दिशा देणारे आहेत असे गौरवोदगार आदर्शगाव पाटोदाचे राष्ट्रपती पदक विजेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी काढले.

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित मातोश्री स्व.सौ द्वारकाबाई मारूतराव मोहिटे पाटील यांचे स्म्रतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
व्यासपिठावर माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,अंबादास कोरडे सचिन देसरडा,सरपंच दिनकर गर्जे,ज्ञानेश्वर पेचे,निरंजन डहाळे,विश्वास काळे,जनार्दन पटारे,देविदास साळुंके,तुकाराम काळे,जलमित्र सुखदेव फुलारी,भगवान जाधव,अशोक टेकणे,अय्याज देशमुख,टीळेकर.भाऊसाहेब,संय तुपे,डाँ.जगन्नाथ नरवडे,चांगदेव दारूंटे,आरिफ शेख,राजेंद्र शेटे,भाऊसाहेब फुलारी,सोमनाथ शेंडे,गणेश मोहिटे,तुकाराम काळे,मानव साळवे,अमोल साळवे,
आदी उपस्थित होते.

यावेळी सचिन तांबे,जिल्हा परिषद सदस्या डॉ.तेजश्री लंघे,सुलोचना पटारे,राजेंद्र शेटे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कामाबद्दल जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांचा सपत्नीक गावकऱ्यांच्या वतीने भास्करराव पेरे यांनी सन्मान केला.

यावेळी तेजश्री लंघे,सुलोचना पटारे,सुशांत घोडके, पत्रकार सतिष उदावंत,रविंद्र दरंदले,शकीला पठाण,चंद्रकांत अल्ली,राजेंद्र वाबळे,अजित फाटके,संतोष नलगे,जयवंत मोटे,पत्रकार राजेंद्र वाघमारे,लक्ष्मी उभेदळ,दिपक आगळे,मोज्जीमखान पठाण,नागनाथ देवस्थान यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांनी प्रास्ताविक केले. रेवन्नाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!