Monday, December 6, 2021

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

या बातमीनं क्रीडा विश्वात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक वृत्त संस्था पंजाब केसरी मधून हे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी अटक करून त्याला सोडून दिलं आहे. युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. युवराज सिंगने या प्रकरणात अटकपूर्व जामीण

मिळवला असून, कोर्टाने युवराजला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, युवराज सिंग हा याच प्रकरणात आज आपल्या सहकाऱ्यांसह हिसारमध्ये पोहोचला होता. युवराज सिंगने कोर्टात आपली ही चूक कबूल केली होती. आपल्याकडून नकळत ही चूक झाल्याचं युवराजने कोर्टात सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!