Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील त्या तरूणाचा खून, दोन संशयीत पोलिसांच्या ताब्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर जिल्ह्यातील वाळकी येथे रविवारी हाणामारीत एका तरूणाचा खून झाला. जावेद गणीभाई तांबोळी (वय 35 रा. वाळकी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

वाळकी (Walki) येथे रविवारी दुपारी जावेद तांबोळी यांच्यासोबत इतर दोघांचे वाद झाले. या वादातूनच जावेद याला मारहाण झाली. यात तो गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्याला नगर येथे उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान जावेद याचा नेमक्या कोणत्या कारणावरून

 वाद झाला होता, याबाबत अद्यापपर्यंत माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!