Friday, December 3, 2021

अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला एका नागपुरातील

एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर दोन दिवस अत्याचार केल्यानंतर, पुण्याला निघून आला आहे. यावेळी आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडित मुलीशी लग्न देखील उरकून घेतलं होतं.

गौरव जगनानी असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर 28 वर्षीय पीडित तरुणी नागपुरातील उच्चभ्रू कुंटुबातील असून ती खाजगी कंपनीत नोकरी करते. आरोपी गौरव आणि पीडित तरुणीची मेट्रिमोनियल

साइटवरून ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी देखील केली होती. जवळपास लग्न पक्क ठरलं होतं. दरम्यान आरोपी गौरवने लग्नासाठी किती खर्च करणार अशी विचारणा केली.

यावेळी कुटुंबीयांनी 15 ते 20 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली. पण गौरवच्या कुटुंबीयांनी किमान 40 लाख रुपये खर्च करण्याची अट घातली यावरून हे लग्न मोडलं. दरम्यान आरोपी गौरवने तरुणीशी संपर्क साधून ‘मला तुझ्याशीच लग्न करायचंय’ असं सांगितलं. त्यासाठी तो नागपुरात देखील आला.

याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं पीडितेला सीताबर्डी येथील हॉटेल आदित्यमध्ये बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून दोन दिवस शारीरिक संबंध ठेवले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!