Wednesday, December 8, 2021

नवऱ्याची पत्नीवर अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती, महिलेची….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने नवऱ्याविरोधात अनसैर्गिक शरीरसंबंध आणि घरगुती हिंसाचाराची पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आरोपी पती एका आयटी कंपनीचा मालक आहे. नवरंगपुरा पोलिसांनी ही माहिती दिली.

लग्न झाल्यापासून नवरा आपल्याला छोट्या-छोट्या कारणांवरुन मारहाण करत आहे तसेच सतत अनसैर्गिक शरीरसंबंधांची मागणी करतो असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तक्रारदार महिला नवरंगपूर येथे रहायला आहे. चार महिन्यापूर्वी नवऱ्याने आपल्याला सोडून दिले व आता आपण आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत आहोत, असे महिलेने सांगितले. इच्छा नसताना नवरा अनसैर्गिक शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करतो.

त्याला विरोध केल्यानंतर मारहाण करतो, असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.पॉर्न फिल्मच्या प्रभावाखाली येऊन नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांची जबरदस्ती करायचा. अगदी छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन नवरा मारहाण करायचा” असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. नवऱ्याच्या अशा वागण्याला महिला कंटाळली होती.

संसार मोडू नये, कुटुंबीयांच्या दबावामुळे प्रत्येकवेळी ती तडजोड करायची.पण त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. अखेर महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नवरा एक मोठी आयटी कंपनी चालवतो. पैसा वापरुन

तो पोलिसांनाही प्रभावित करु शकतो, या शक्यतेमुळे महिला बरेच दिवस शांत राहिली, अधिकाऱ्याने ही माहिती दिली. घरगुती हिंसाचारा कायदा आणि आयपीसीच्या कलम ३७७ (अनैसर्गिक शरीरसंबंध) या कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!