Friday, December 3, 2021

भारतात यापुढे केवळ यांना एलपीजी गॅसवर सबसिडी 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एलपीजी गॅसवरील सबसिडीबाबत सरकारपुढे सध्या दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे कुठल्याही वर्गाला कुठल्याही प्रकारची सबसिडी न देणं आणि दुसरं म्हणजे देशातील केवळ गरीबांना सबसिडी देणं आणि इतरांना

बाजारभावानुसार गॅस सिलिंडर देणं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 लाख रुपये उत्पन्नाचा निकष कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणं उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसाठी ही योजना कायम राहण्याची शक्यता आहे.

इतर सर्वांसाठी मात्र सबसिडी संपुष्टात येण्याचीच दाट शक्यता आहे.दरम्यान भारतात यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी गॅसवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. भारतात गेल्या काही महिन्यांत एलपीजी गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

त्यात सरकारने सबसिडी बंद केल्यामुळे सामान्यांच्या बजेटवर त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. मात्र सरकारी तिजोरीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता, सबसिडीबाबत एक मोठा निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असतानादेखील सरकारनं त्यावर सबसिडी देणं बंद केलं आहे. 2020-21 साली पहिल्या चार महिन्यात सरकारनं गॅसच्या सबसिडीवर 16,461 रुपये खर्च केले होते. तर या वर्षी पहिल्या

चार महिन्यांत केवळ 1233 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्या काळात गरीबांना एलपीजी सिलिंडर मोफत दिले जात होते. त्यानंतर सरकारच्या अंतर्गत सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार आता ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरसाठी 1000 रुपये खर्च करावे लागू शकतात.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!